Anuradha Vipat
आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा ठरेल. आरोग्याची काळजी घ्या आणि घाईत कोणताही निर्णय घेऊ नका.
आर्थिक बाबतीत आजचा दिवस शुभ आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील.
आज तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. वादाचे प्रसंग टाळा.
मानसिक शांतता लाभेल. सामाजिक कामात तुमचा सहभाग वाढेल.
तुमचा आत्मविश्वास आज शिखरावर असेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक होईल.
आज थोडे सावध राहण्याची गरज आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा.
प्रवासाचे योग आहेत. नवीन ओळखी होतील ज्या भविष्यात फायदेशीर ठरतील.
करिअरमध्ये मोठे बदल घडू शकतात. जुन्या मित्रांची भेट होईल.
भाग्याची साथ लाभेल. रखडलेली धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे.
आजचा दिवस कष्टाचा आहे. कौटुंबिक वाद टाळण्याचा प्रयत्न करा.
व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस फायद्याचा आहे. नवीन योजना आखण्यासाठी वेळ उत्तम आहे.
तुमच्या सर्जनशीलतेला वाव मिळेल. रखडलेली कामे पूर्ण झाल्याने समाधान वाटेल.