Anuradha Vipat
आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे.
जोडीदारासोबत सुरू असलेले मतभेद संपतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
तुमची कार्यक्षमता वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील.
मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. प्रेमसंबंधांमध्ये अधिक जवळीक येईल.
आज कौटुंबिक बाबींकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. संयम राखल्यास यश मिळेल.
तुमच्या संवादाचा प्रभाव आज इतरांवर पडेल. कौशल्य आत्मसात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.
आर्थिक समृद्धीचा दिवस आहे. रखडलेले पैसे परत मिळू शकतात.
स्वतःच्या व्यक्तित्वावर काम करण्यासाठी वेळ काढा.
आज खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मन थोडे अस्वस्थ असू शकते.
आज तुम्हाला कामात भरपूर यश मिळेल.
नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. घरातील वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतील.
आज भाग्याची साथ लाभेल. धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग आहे.