Anuradha Vipat
आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा असेल. घाईत निर्णय घेऊ नका.
कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना संयम ठेवा. आरोग्याची काळजी घ्या.
आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नवीन कपडे किंवा वस्तू खरेदीचे योग आहेत.
कामाच्या ठिकाणी काही आव्हाने येऊ शकतात. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा.
तुमचा आत्मविश्वास आज शिखरावर असेल. प्रेमसंबंधांमध्ये ताळमेळ राहील.
आज मानसिक शांती मिळेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या.
भावंडांकडून सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन ओळखी होतील.
आज वाणीवर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील.
आज तुम्ही खूप उत्साही असाल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दिवस उत्तम आहे.
आज खर्च वाढण्याची शक्यता आहे.आजचा दिवस सकारात्मक आहे.
आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक आहे. जुने मित्र भेटल्याने मन प्रसन्न राहील.
नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल . यश नक्की मिळेल.