Anuradha Vipat
नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.
नशिबाची चांगली साथ मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील .
कामावर लक्ष केंद्रित करा. आरोग्याची काळजी घ्या .
भागीदारीच्या कामात यश मिळेल. जोडीदाराबरोबरचे संबंध चांगले राहतील.
तुमच्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होईल. आत्मविश्वास वाढेल.
खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रवासात सावधगिरी बाळगा.
कामात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांना नवीन वळण मिळेल.
तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. भावंडांचे सहकार्य मिळेल.
एखाद्या महत्त्वाच्या कामाला गती मिळेल.कुटुंबात एखादे शुभ कार्य होऊ शकते.
प्रगती होईल. आरोग्यात सुधारणा होईल.
धावपळीचा दिवस असेल. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल.
उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतील. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.