Anuradha Vipat
कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील. रखडलेली कामे पूर्ण होतील.
आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण सुखद राहील.
आज तुम्हाला थोडा मानसिक ताण जाणवू शकतो. आरोग्याची काळजी घ्या .
प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. रखडलेले व्यवहार पूर्ण होतील.
नोकरीत पदोन्नतीचे योग आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल.
आजचा दिवस प्रवासाचा असू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
व्यावसायिकांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरेल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर होतील.
कामात यश मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. जुन्या मित्रांची भेट होईल.
घरातील वरिष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची चिंता वाटू शकते. मालमत्तेचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.
तुमच्या कष्टाचे फळ आज मिळेल. भावंडांकडून मदत मिळेल.
आर्थिक स्थिती मजबूत होईल. बोलण्यावर ताबा ठेवा.