Sabja Seeds Health Benefits : सब्जाचे पाणी वजन कमी करण्यासाठी ठरेल का प्रभावी?

Anuradha Vipat

सब्जाचे पाणी

वजन कमी करण्यासाठी सब्जाचे पाणी अत्यंत प्रभावी ठरू शकते. उन्हाळ्यात तर याचे फायदे दुप्पट होतात.

Sabja Seeds Health Benefits | Agrowon

फायबर

सब्जाच्या बियांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. पाण्यात भिजवल्यानंतर त्या फुगतात, ज्यामुळे ते प्यायल्यानंतर तुमचे पोट बराच वेळ भरलेले राहते.

Sabja Seeds Health Benefits | agrowon

कमी कॅलरी

 सब्जाच्या बियांमध्ये कॅलरी खूप कमी असतात, त्यामुळे वजन वाढण्याची भीती नसते.

Sabja Seeds Health Benefits | Agrowon

शरीराची उष्णता

 शरीरातील उष्णता वाढल्यास चयापचय मंदावतो. सब्जा नैसर्गिक थंडावा देतो.

Sabja Seeds Health Benefits | agrowon

रक्तातील साखर

सब्जा रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतो, ज्यामुळे शरीरात चरबी साठण्याचे प्रमाण कमी होते. 

Sabja Seeds Health Benefits | Agrowon

सब्जा बिया

१ ते २ चमचे सब्जा बिया अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. त्या पूर्ण फुगल्यानंतर ते पाणी तुम्ही लिंबू सरबत, ताक किंवा नुसत्या पाण्यात मिसळून घेऊ शकता.

Sabja Seeds Health Benefits | agrowon

फायदेशीर

सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणाआधी अर्धा तास सब्जा पाणी पिणे सर्वात जास्त फायदेशीर ठरते

Sabja Seeds Health Benefits | agrowon

Rava Dosa Recipe : रव्याचा स्वादिष्ट डोसा, एका क्लिकवर पाहा सोपी रेसिपी

Rava Dosa Recipe | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...