Horoscope 15 June 2026 : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा राहील, आरोग्याची साथ लाभेल

Anuradha Vipat

मेष

आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा राहील. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील.

Horoscope 15 June 2026 | agrowon

वृषभ

नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडू शकते. संयम राखणे गरजेचे आहे.

Horoscope 15 June 2026 | agrowon

मिथुन

कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मित्रांचे सहकार्य लाभेल. जुन्या आजारांपासून आराम मिळेल.

Horoscope 15 June 2026 | agrowon

कर्क

आज कामाचा ताण अधिक राहू शकतो. वादविवादापासून दूर राहा. मानसिक थकवा जाणवेल.

Horoscope 15 June 2026 | agrowon

सिंह

समाजात मान-सन्मान वाढेल. रखडलेली सरकारी कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील, उत्साही वाटेल.

Horoscope 15 June 2026 | agrowon

कन्या

नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील.

Horoscope 15 June 2026 | agrowon

तूळ

महत्त्वाचे निर्णय अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याने घ्या. पुरेशी झोप घ्या, थकवा जाणवेल.

Horoscope 15 June 2026 | agrowon

वृश्चिक

नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. विरोधकांवर मात कराल. शारीरिक ऊर्जा चांगली राहील.

Horoscope 15 June 2026 | agrowon

धनु

विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. प्रवासाचे योग येतील जे फायदेशीर ठरतील.

Horoscope 15 June 2026 | agrowon

मकर

घरगुती वादांमुळे मानसिक अस्वस्थता राहू शकते. शांत राहण्याचा प्रयत्न करा. आईच्या आरोग्याची काळजी घ्या.

Horoscope 15 June 2026 | agrowon

कुंभ

लहान भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. कामात यश हमखास आहे. आरोग्य चांगले राहील, स्वतःसाठी वेळ काढाल.

Horoscope 15 June 2026 | agrowon

मीन

वाणीवर नियंत्रण ठेवा, घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होईल.

Horoscope 15 June 2026 | agrowon

Dengue Diet Plan : डेंग्यू ताप आला असल्यास काय खावे आणि काय टाळावे?

Dengue Diet Plan | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...