Horoscope 15 February 2026 : महाशिवरात्री असल्याने आज सर्व राशींवर राहणार भगवान शंकराची विशेष कृपा

Anuradha Vipat

मेष

नवीन काम सुरू करण्यासाठी चांगला दिवस. महत्त्वाच्या भेटी होतील.

Horoscope 15 February 2026 | agrowon

वृषभ

आनंदाची बातमी मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

Horoscope 15 February 2026 | agrowon

मिथुन

रखडलेली कामे पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्या

Horoscope 15 February 2026 | agrowon

कर्क

जोडीदाराची साथ मिळेल. दैनंदिन कामे होतील.

Horoscope 15 February 2026 | agrowon

सिंह

मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळेल. समाजात मान वाढेल

Horoscope 15 February 2026 | agrowon

कन्या

खर्च जपून करा. महत्त्वाचे निर्णय घेताना कुटुंबातील मोठ्यांचा सल्ला घ्या

Horoscope 15 February 2026 | agrowon

तूळ

 संबंध चांगले राहतील. आर्थिक स्थिती सुधारेल

Horoscope 15 February 2026 | agrowon

वृश्चिक

भावनांवर नियंत्रण ठेवा. कामात नवीन संधी मिळतील.

Horoscope 15 February 2026 | agrowon

धनु

 नवीन संधी मिळतील. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा 

Horoscope 15 February 2026 | agrowon

मकर

कामात यश मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे.

Horoscope 15 February 2026 | agrowon

कुंभ

 ध्येय गाठण्यासाठी दिवस चांगला आहे. पैसे मिळतील

Horoscope 15 February 2026 | agrowon

मीन

व्यवसायात नफा मिळेल. प्रगतीचे मार्ग सापडतील

Horoscope 15 February 2026 | agrowon

Pregnancy Care During Eclipse : ग्रहणात गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी?

Pregnancy Care During Eclipse | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...