Anuradha Vipat
समाजात प्रतिष्ठा वाढेल. घाईगडबडीत कामे करणे टाळा आणि संयमाने निर्णय घ्या.
अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. घरगुती खर्चांमुळे थोडी चिंता वाटेल
आज मनामध्ये नवीन उत्साह जाणवेल. भावंडांच्या मदतीने नवीन काम सुरू केल्यास भविष्यात चांगला नफा मिळू शकतो.
नवीन शुभवार्ता किंवा धनलाभाचे योग येतील. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखाल.
जुन्या कर्जाच्या बोजातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा होईल . स्वतःची बाजू सिद्ध करण्याच्या नादात इतरांशी वाद घालणे टाळा.
तुमच्या मनात येणाऱ्या नवीन कल्पनांवर आणि प्रेरणांवर लक्ष केंद्रित करा. आरोग्याच्या जुन्या तक्रारी उद्भवू शकतात.
अडकलेले पैसे मिळाल्याने आर्थिक बाजू लक्षणीयरीत्या सुधारेल. संतुलित आहार आणि सकारात्मक विचारांची मदत घ्या.
तुमच्या हुशारीमुळे व्यवसायात एखादी मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे.
कामात संयम दिसून येईल. प्रियजनांसोबत वेळ घालवून नाते घट्ट करा.
आर्थिक लाभ मिळण्याचे संकेत आहेत. मानसिक ताणामुळे किंवा घाईघाईत ऑनलाईन खरेदी करणे टाळा.
कामाच्या ठिकाणी केवळ कठोर परिश्रमानेच यश आणि पैसा मिळेल. आज तुमच्यात कमालीची सकारात्मकता असेल.
कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल, तसेच नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील.