Horoscope 14 January 2026 : मकर संक्रांत असून आज सूर्य मकर राशीत प्रवेश करणार, होणार सर्व राशींवर परिणाम

Anuradha Vipat

मेष

भूतकाळातील गोष्टींचा विचार करणे थांबवा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

Horoscope 14 January 2026 | agrowon

वृषभ

जुने मित्र किंवा नातेवाईक यांच्याशी संपर्क होईल. मनाचे ऐकून घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.

Horoscope 14 January 2026 | agrowon

मिथुन

तुमचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक बाबतीत जोडीदाराचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल.

Horoscope 14 January 2026 | agrowon

कर्क

आजचा दिवस तुमच्यासाठी बदलांचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल.

Horoscope 14 January 2026 | agrowon

सिंह

प्रेमाच्या बाबतीत लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, त्यातूनच आनंद मिळेल.

Horoscope 14 January 2026 | agrowon

कन्या

रखडलेल्या कामांना गती मिळेल. नोकरीत बढती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

Horoscope 14 January 2026 | agrowon

तूळ

आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. आज शक्यतो वाहन खरेदी टाळावी.

Horoscope 14 January 2026 | agrowon

वृश्चिक

आज तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवा, यश नक्की मिळेल.

Horoscope 14 January 2026 | agrowon

धनु

आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. इतरांना 'नाही' म्हणायला शिका, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल.

Horoscope 14 January 2026 | agrowon

मकर

मकर संक्रांतीचा दिवस तुमच्यासाठी खास असेल. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा.

Horoscope 14 January 2026 | agrowon

कुंभ

तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन दरवाजे उघडणार आहेत.

Horoscope 14 January 2026 | agrowon

मीन

आज तुम्ही स्वतःच्या विश्वात रमून जाल. नवीन लोकांशी ओळख झाल्यामुळे फायदा होऊ शकतो.

Horoscope 14 January 2026 | agrowon

Makar Sankranti Muhurat : मकर संक्रांतीला सुवासिनींना ओवसण्याचा मुहूर्त कधी आहे?

Makar Sankranti Muhurat | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...