Anuradha Vipat
दिवस फायदेशीर राहील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. अचानक धनलाभ संभवतो.
कार्यक्षेत्रात प्रशंसा होईल. नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे.
नशिबाची साथ मिळेल. दूरच्या प्रवासाचे बेत यशस्वी होतील.
खर्चावर नियंत्रण ठेवावे. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे फायद्याचे ठरेल.
जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील. वैयक्तिक प्रगती होईल.
विरोधकांवर विजय मिळेल. कामाच्या ठिकाणी कष्टाचे फळ मिळेल.
विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. नवीन ओळखी होतील.
कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नवीन वाहन किंवा वास्तू खरेदीचे विचार येतील.
तुमचा आत्मविश्वास वाढेल. भावंडांकडून मदत मिळेल. लहान सहलीचे योग आहेत.
आर्थिक बाजू मजबूत राहील. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे.
चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे मन प्रसन्न राहील. आनंदाची बातमी मिळेल.
अनावश्यक खर्च वाढू शकतो. रात्री उशिरापर्यंत जागणे टाळा.