Horoscope 12 April 2026 : कामात यश मिळण्याचे योग, आर्थिक क्षेत्रात होईल प्रगती

Anuradha Vipat

मेष

दिवस उत्साहाचा राहील. कामात यश मिळण्याचे योग आहेत.

Horoscope 12 April 2026 | agrowon

वृषभ

एखादी भाग्यकारक घटना घडू शकते. आर्थिक क्षेत्रात प्रगती होईल

Horoscope 12 April 2026 | agrowon

मिथुन

खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहेत. कामाच्या ठिकाणी सहकार्याची अपेक्षा ठेवू नका.

Horoscope 12 April 2026 | agrowon

कर्क

वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील आणि आरोग्यविषयक तक्रारी कमी होतील.

Horoscope 12 April 2026 | agrowon

सिंह

कामात सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. आत्मविश्वासात वाढ होईल.

Horoscope 12 April 2026 | agrowon

कन्या

प्रवासाचे योग असून ते सुखकर होतील. सकारात्मक बातमी मिळू शकते.

Horoscope 12 April 2026 | agrowon

तूळ

शासकीय कामांमध्ये यश मिळण्याचे संकेत असून एखादी चांगली बातमी मिळू शकते.

Horoscope 12 April 2026 | agrowon

वृश्चिक

 जिद्द आणि चिकाटी वाढेल. व्यवसायानिमित्त केलेले प्रवास फायदेशीर ठरतील.

Horoscope 12 April 2026 | agrowon

धनु

अचानक धनलाभाची शक्यता असून आर्थिक स्थिती मजबूत राहील. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याचे योग आहेत

Horoscope 12 April 2026 | agrowon

मकर

प्रगतीसाठी एखादी नवीन दिशा किंवा मार्ग सापडेल. आरोग्यात सुधारणा होईल.

Horoscope 12 April 2026 | agrowon

कुंभ

आज खर्चाचे प्रमाण वाढू शकते. महत्त्वाची कामे आज शक्यतो पुढे ढकलणे हिताचे ठरेल.

Horoscope 12 April 2026 | agrowon

मीन

उत्साह वाढवणारी एखादी विशेष घटना घडून मनाला समाधान देईल 

Horoscope 12 April 2026 | agrowon

Fungal Infection In Summer : उन्हाळ्यात फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Fungal Infection In Summer | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...