Horoscope 11 July 2026 : शनिदेवाच्या कृपेने अनेक राशींचे रखडलेले प्रश्न लागणार मार्गी

Anuradha Vipat

मेष

आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय उत्साहाचा असेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

Horoscope 11 July 2026 | agrowon

वृषभ

आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. आरोग्यामध्ये सुधारणा होईल.

Horoscope 11 July 2026 | agrowon

मिथुन

आज प्रवासाचे योग आहेत, जे भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील.

Horoscope 11 July 2026 | agrowon

कर्क

आज कामाच्या ठिकाणी मानसिक ताण जाणवू शकतो. संयम राखल्यास दिवस सुकर जाईल.

Horoscope 11 July 2026 | agrowon

सिंह

आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिक लाभ घेऊन येणारा आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील.

Horoscope 11 July 2026 | agrowon

कन्या

आज कामाच्या ठिकाणी धावपळ जास्त होईल, पण त्याचे फळही उत्तम मिळेल.

Horoscope 11 July 2026 | agrowon

तूळ

आज तुमचे मन अध्यात्माकडे वळेल. घरगुती सुख-सुविधांवर खर्च होण्याची शक्यता आहे.

Horoscope 11 July 2026 | agrowon

वृश्चिक

आज बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. वाहन चालवताना काळजी घ्या.

Horoscope 11 July 2026 | agrowon

धनु

आजचा दिवस भागीदारीच्या व्यवसायासाठी आणि नवीन करारांसाठी अतिशय उत्तम आहे.

Horoscope 11 July 2026 | agrowon

मकर

आज कोर्टाच्या किंवा कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला यश मिळेल. आरोग्याच्या जुन्या तक्रारी दूर होतील .

Horoscope 11 July 2026 | agrowon

कुंभ

आज कला, साहित्य आणि क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना मोठी सुवर्णसंधी मिळू शकते.

Horoscope 11 July 2026 | agrowon

मीन

आज कौटुंबिक बाबींना तुमचे प्राधान्य असेल. घरात काही शुभ कार्य किंवा पूजेचे नियोजन होऊ शकते.

Horoscope 11 July 2026 | agrowon

Healthy Dinner Ideas : रात्रीच्या जेवणात काय खावे? वजन कमी करण्याच्या टिप्स

Healthy Dinner Ideas | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...