Horoscope 10 May 2026 : शनिदेवाची विशेष कृपा काही राशींवर राहणार , अचानक धनलाभाचे योग

Anuradha Vipat

मेष

कामाच्या ठिकाणी अनेकांचे सहकार्य लाभेल आणि कार्यक्षेत्र वाढू शकते. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे.

Horoscope 10 May 2026 | agrowon

वृषभ

गुरूकृपा लाभल्यामुळे एखादी महत्त्वाची वार्ता समजू शकते. अनावश्यक खर्च टाळावा.

Horoscope 10 May 2026 | agrowon

मिथुन

खर्चाचे प्रमाण वाढू शकते. महत्त्वाचे निर्णय घेताना अंतर्मनाचे ऐका.

Horoscope 10 May 2026 | agrowon

कर्क

दैनंदिन कामे मार्गी लागतील. इतरांवर विसंबून न राहता स्वत:च्या क्षमतांवर विश्वास ठेवा .

Horoscope 10 May 2026 | agrowon

सिंह

वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता असल्याने नियोजनपूर्वक काम करा.

Horoscope 10 May 2026 | agrowon

कन्या

बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी तयारी फळाला येईल.

Horoscope 10 May 2026 | agrowon

तूळ

निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील. गुंतवणुकीचे नवीन मार्ग मिळू शकतात.

Horoscope 10 May 2026 | agrowon

वृश्चिक

जिद्दीने कार्यरत राहाल आणि एखादी मोठी जबाबदारी सोपवली जाईल.

Horoscope 10 May 2026 | agrowon

धनु

आर्थिक निर्णय मार्गी लागतील आणि कुटुंबात सुसंवाद राहील.

Horoscope 10 May 2026 | agrowon

मकर

मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो.

Horoscope 10 May 2026 | agrowon

कुंभ

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा न ठेवता स्वावलंबी व्हा. तणावावर नियंत्रण ठेवा.

Horoscope 10 May 2026 | agrowon

मीन

वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधांमध्ये सुधारणा होईल.

Horoscope 10 May 2026 | agrowon

Ice Cream Side Effects : आईस्क्रीम खायला आवडतं? पण एकदा तोटे वाचाचं

Ice Cream Side Effects | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...