Anuradha Vipat
कोणताही धोका पत्करू नका. केलेले प्रयत्न निरर्थक ठरू शकतात.
वादामुळे मनस्ताप होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.
जीवनसाथीच्या आरोग्याबाबत चिंता वाटेल. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा.
अभ्यासाच्या कामात अडथळे येण्याची शक्यता आहे.
आहारावर नियंत्रण ठेवा. आरोग्याची काळजी घ्या.
पत्नीसोबतच्या वागण्यामुळे चिंता निर्माण होऊ शकते.
खर्च जपून करा. बचतीवर लक्ष केंद्रित करा.
आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.अनपेक्षित खर्च टाळा.
कामाचा दबाव जास्त असेल. मोठे आर्थिक व्यवहार टाळा.
आर्थिक समस्या कमी होतील आणि तणाव दूर होईल.
कामाप्रती समर्पण मिळेल. कामावर लक्ष केंद्रित करा.
वादात पडणे टाळा. आरोग्याबाबत चिंता वाटेल.