Anuradha Vipat
शरीरात प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी फळे हा एक उत्तम पर्याय आहे.
पेरू हे प्रोटीनचा एक चांगला स्रोत मानले जाते. जे पचनास मदत करते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
ॲव्होकॅडोमध्ये प्रोटीनचे प्रमाणही लक्षणीय असते . हे फळ सॅलडमध्ये किंवा टोस्टवर खाल्ले जाते.
केळीमध्ये मध्यम प्रमाणात प्रोटीन असते. केळी व्यायामापूर्वी किंवा नंतर खाण्यासाठी उत्तम आहे.
१०० ग्रॅम ब्लॅकबेरीमध्ये सुमारे १.४ ग्रॅम प्रोटीन असते.
संत्री या फळांमध्ये प्रोटीनचे प्रमाण कमी असले तरी व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक तत्वे असतात
शरीरातील प्रोटीनची गरज पूर्ण करण्यासाठी डाळी, कडधान्ये, सोयाबीन, दूध, दही, पनीर, अंडी आणि मांस यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे