Anuradha Vipat
आजचा दिवस धावपळीचा असेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
भाग्याची साथ मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. अचानक धनलाभाचे योग आहेत.
बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. गुंतवणुकीसाठी दिवस सावधगिरीचा आहे.
जोडीदारासोबतचे संबंध मधुर होतील. मानसिक शांतता लाभेल.
कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. पोटाचे विकार त्रास देऊ शकतात.
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा उत्तम दिवस आहे. नवीन प्रेमसंबंध जुळण्याची शक्यता आहे.
घरातील सुख-सोयींवर खर्च होईल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या.
भावंडांचे सहकार्य मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल.
आर्थिक आवक वाढेल. पाहुण्यांच्या आगमनाने घरात आनंदाचे वातावरण राहील.
आज तुम्ही उत्साही राहाल.रखडलेली वैयक्तिक कामे मार्गी लागतील.
खर्च वाढण्याची शक्यता आहे, बजेट सांभाळा. रात्री झोप न येण्याची समस्या जाणवू शकते.
उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. मोठ्या भावाकडून मदत मिळेल.