Anuradha Vipat
दिवस समाधानी राहील. नवीन लोकांशी ओळख होईल. कुटुंबाकडे लक्ष द्या .
जिद्द आणि चिकाटी वाढेल. गुंतवणुकीचे नवीन मार्ग सुचतील.
जुनी येणी वसूल होतील. घरात मंगल कार्याचे नियोजन होऊ शकते .
आर्थिक अडथळे दूर होतील. नात्यांमध्ये गोडवा टिकून राहील
संयम आणि चातुर्याने कामे करा. स्वतःवर खर्च कराल.
धनलाभाचे योग आहेत. खर्चाचा थोडा ताण जाणवू शकतो
कामांमधील अडथळे दूर होऊन कामे पूर्ण होतील. करिअरमध्ये स्थिरता येईल.
नशिबाची साथ मिळेल . शिक्षण आणि करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत .
आरोग्य आणि करिअर या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
व्यवसाय आणि भागीदारीसाठी दिवस सकारात्मक आहे.
कामाचा वेग सामान्य राहील. जुन्या चुकांमधून शिकण्याची हीच वेळ आहे.
आत्मविश्वासाने काम कराल. आर्थिक लाभासाठी आजचा दिवस अनुकूल आहे