Anuradha Vipat
आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, मात्र आरोग्याची काळजी घ्या.
नोकरीत बढतीची शक्यता आहे. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण अनुभवाल.
बोलण्यावर संयम ठेवा. रखडलेली सरकारी कामे पूर्ण होतील.
आत्मविश्वासात वाढ होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील.
खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रवासाचे बेत आखाल.
आनंदाची बातमी मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
नवीन जबाबदारी येण्याची शक्यता आहे. कायदेशीर कामात यश मिळेल.
नशिबाची साथ मिळेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.
अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.
वैवाहिक जीवनात गोडवा राहील. मित्रांचे सहकार्य मिळेल.
शत्रूंवर विजय मिळवाल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल.
रखडलेले प्रश्न सुटतील. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचा दिवस आहे.