Anuradha Vipat
टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकाची पातळी कमी झाल्यामुळे पुरुषांमध्ये हार्मोनल असंतुलन खालील लक्षणे दिसून येऊ शकतात.
पुरेशी झोप घेऊनही दिवसभर सुस्ती आणि थकवा जाणवणे.
कामवासना लक्षणीयरीत्या कमी होणे .शुक्राणूंची संख्या कमी झाल्यामुळे वंध्यत्वाची समस्या जाणवू शकते.
विनाकारण राग येणे किंवा भावनांवर नियंत्रण नसणे.
कामात लक्ष न लागणे किंवा स्मरणशक्ती कमी झाल्यासारखे वाटणे.
सतत उदास वाटणे किंवा कशातही रस न उरणे.
शरीरावरील किंवा चेहऱ्यावरील केसांची वाढ कमी होणे .निद्रानाश किंवा झोपेचे चक्र बिघडणे .