Thigh Fat Loss Tips : व्यायाम करुनही होत नाही मांड्यांची चरबी कमी? असू शकतं हे कारण

Anuradha Vipat

कारणे

नियमित व्यायाम करूनही मांड्यांची चरबी कमी होत नाही, यामागे काही विशिष्ट शारीरिक आणि जीवनशैलीची कारणे असू शकतात.

Thigh Fat Loss Tips | agrowon

अनुवंशिकता

शरीराच्या कोणत्या भागात चरबी साठवायची हे प्रामुख्याने तुमच्या जनुकांनुसार ठरते.

Thigh Fat Loss Tips | Agrowon

हार्मोनल असंतुलन

 महिलांमध्ये इस्ट्रोजेन हार्मोनचे प्रमाण वाढल्यास मांड्या आणि नितंबांवर चरबी साठू लागते.

Thigh Fat Loss Tips | Agrowon

स्पॉट रिडक्शन'

जोपर्यंत संपूर्ण शरीराची चरबी कमी होत नाही, तोपर्यंत मांड्यांचा आकार कमी होत नाही.

Thigh Fat Loss Tips | Agrowon

साखरेचे अतिसेवन

आहारात साखर, मैदा किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त असतील, तर मांड्यांवरील हट्टी चरबी कमी होत नाही.

Thigh Fat Loss Tips | agrowon

स्ट्रेंथ ट्रेनिंग

 केवळ धावणे किंवा चालणे पुरेसे नसते. मांड्यांच्या स्नायूंना टोन करण्यासाठी स्कॉट्स, लंजेस आणि डेडलिफ्ट्स यांसारख्या व्यायामांची गरज असते.

Thigh Fat Loss Tips | Agrowon

बैठी जीवनशैली

व्यायामाव्यतिरिक्त दिवसभर एकाच जागी बसून राहिल्याने त्या भागातील रक्ताभिसरण मंदावते आणि चरबी साठते.

Thigh Fat Loss Tips | Agrowon

Benefits Of Facial Hair : फेशियल हेअर सौंदर्यांचा नाही तर आहे आरोग्याचा खजिना

Benefits Of Facial Hair | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...