Benefits Of Facial Hair : फेशियल हेअर सौंदर्यांचा नाही तर आहे आरोग्याचा खजिना

Anuradha Vipat

आरोग्यासाठी फायदे

फेशियल हेअर केवळ सौंदर्याशी संबंधित नसून त्याचे आरोग्यासाठी खालीलप्रमाणे फायदे आहेत.

Benefits Of Facial Hair | Agrowon

त्वचेचा कर्करोग

चेहऱ्यावरील दाट केस सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करतात. यामुळे त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.

Benefits Of Facial Hair | Agrowon

नैसर्गिक मॉइश्चरायझर

 त्वचेखालील ग्रंथींमधून निघणारे नैसर्गिक तेल केसांमुळे त्वचेवर टिकून राहते.

Benefits Of Facial Hair | Agrowon

ऍलर्जी

नाकाजवळील आणि चेहऱ्यावरील केस हवेतील धूळ, परागकण आणि प्रदूषके रोखण्याचे काम करतात.

Benefits Of Facial Hair | Agrowon

वृद्धत्वाच्या खुणा

सूर्याचा प्रकाश आणि बाहेरील प्रदूषण केसांमुळे थेट त्वचेच्या संपर्कात येत नाही, परिणामी सुरकुत्या आणि 'एजिंग'ची प्रक्रिया मंदावते.

Benefits Of Facial Hair | Agrowon

थंडीपासून संरक्षण

हिवाळ्यात चेहऱ्यावरील केस शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यास आणि चेहरा उबदार ठेवण्यास मदत करतात.

Benefits Of Facial Hair | Agrowon

संसर्गाचा धोका

वारंवार थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग केल्याने त्वचेची छिद्रे उघडी होतात, ज्यामुळे बॅक्टेरिया आत शिरू शकतात.

Benefits Of Facial Hair | Agrowon

Dehydration Symptoms : गरजेपेक्षा कमी पाणी पिताय? मग एकदा परिणाम वाचा

Dehydration Symptoms | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...