Anti Aging Skin Care : वाढत्या वयाची लक्षणे आणि सुरकुत्या कशा कमी कराव्यात?

Anuradha Vipat

निरोगी

चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यासाठी त्वचा आतून निरोगी ठेवणे आणि योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

Anti Aging Skin Care | Agrowon

प्रभावी टिप्स

वाढत्या वयाची लक्षणे कमी करण्यासाठी आणि त्वचा घट्ट बनवण्यासाठी खालील सोप्या आणि प्रभावी टिप्स फॉलो करा.

Anti Aging Skin Care | agrowon

सनस्क्रीन

उन्हातील यूव्ही किरणांमुळे त्वचा लवकर वृद्ध होते. घराबाहेर पडताना ३० किंवा त्यापेक्षा जास्त एसपीएफ असलेले सनस्क्रीन नक्की लावा.

Anti Aging Skin Care | agrowon

मॉइश्चरायझर

कोरड्या त्वचेवर सुरकुत्या लवकर पडतात. त्यामुळे त्वचा नेहमी हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसातून दोनदा चांगले मॉइश्चरायझर लावा.

Anti Aging Skin Care | Agrowon

अँटी-एजिंग घटक

तुमच्या स्किनकेअरमध्ये रेटिनॉल , व्हिटॅमिन सी, आणि हायड्रॉलिक ॲसिड असलेल्या सिरम किंवा क्रीमचा समावेश करा.

Anti Aging Skin Care | agrowon

कोरफड

कोरफडीच्या जेलमध्ये मॅलेक ॲसिड असते, जे त्वचेची लवचिकता सुधारते. रोज रात्री चेहऱ्यावर ताजे कोरफड जेल लावून ५ मिनिटे मसाज करा.

Anti Aging Skin Care | agrowon

नारळाचे किंवा बदामाचे तेल

रात्री झोपण्यापूर्वी शुद्ध खोबरेल तेल किंवा बदामाच्या तेलाचे काही थेंब घेऊन चेहऱ्यावर वर्तुळाकार मसाज करा.

Anti Aging Skin Care | Agrowon

Traditional Marathi Look : सणांसाठी मराठमोळा लुक कसा करावा? फॅशन टिप्स

Traditional Marathi Look | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...