Anuradha Vipat
केसांच्या वाढीसाठी आवळ्याचा रस अत्यंत प्रभावी आणि गुणकारी मानला जातो.
आयुर्वेदामध्ये आवळ्याला केसांसाठी 'वरदान' म्हटले गेले आहे.
आज आपण पाहूयात आवळ्याचा रस केसांना लावल्याने केसांच्या वाढीस कशी मदत होते .
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे केसांच्या पेशींची वाढ होते
आवळ्यातील अँटी-ऑक्सिडंट्स केसांच्या मुळांना फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचवतात.
आवळ्याचा रस टाळूवर लावल्याने रक्तप्रवाह वाढतो. ज्यामुळे केसांची वाढ जलद होते.
आवळ्यामधील गुणधर्म कोंडा, खाज आणि टाळूच्या इतर समस्या दूर करतात