Honey and lemon : तात्काळ शरीरात उर्जा निर्माण करायचीय? करा मध आणि लिंबूचे सेवन

Aslam Abdul Shanedivan

उन्हाच्या झळा

राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या असून लोक उष्म्याने हैराण झाले आहेत.

Honey and lemon | Agrowon

मध-लिंबू सेवन

यामुळे लोक सर्वसामान्य गार खाण्याकडे लक्ष देत आहेत. तर काही लोक लिंबू पाण्याचे सेवन करत आहेत. पण आपल्याला मध-लिंबू सेवन करण्याचे फायदे माहित आहेत का?

Honey and lemon | Agrowon

रोग प्रतिकारक शक्ती

मध-लिंबूतील अ‍ॅन्टीऑक्सीडेंट्स प्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत करतात. यामुळे आपल्या शरिरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

Honey and lemon | Agrowon

तात्काळ उर्जा

तसेच वाढत्या उन्हाळ्यात शरीरात तात्काळ उर्जा निर्माण करण्यासाठी मध-लिंबू सेवन फायद्याचे ठरते

Honey and lemon | Agrowon

मधातील कार्बोहाइड्रेट

मधातील कार्बोहाइड्रेट आणि लिंबूतील उर्जेचा स्त्रोत आपल्या शरिरात उर्जेचा स्तर वाढण्यास मदत करते.

Honey and lemon | Agrowon

वजन कमी करण्यास मदत

मध-लिंबू सेवनाने वजन कमी करण्यास मदत होते. तर लिंबूमधील फायबर पॅकटिन गुणधर्म वजन कमी करण्यास मदत करतात.

Honey and lemon | Agrowon

संक्रमण आणि अ‍ॅलर्जीचा धोका

मध रोज खाल्याने त्वचा डीटॉक्सिफाइड होण्यासह त्वचेवरील संक्रमण आणि अ‍ॅलर्जीचा धोका कमी होतो

Honey and lemon | Agrowon

Watermelon Processing : अशी तयार करा कलिंगडापासून जॅम, टॉफी