Homemade Ubtan : सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी घरगुती उटणे कसे बनवाल?

Anuradha Vipat

आयुर्वेदिक उपाय

घरगुती उटणे हा त्वचेचा रंग उजळण्यासाठी, टॅनिंग घालवण्यासाठी आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी वापरला जाणारा आयुर्वेदिक उपाय आहे.

Homemade Ubtan | Agrowon

दुष्परिणाम

केमिकलमुक्त आणि १००% नैसर्गिक असल्यामुळे याचे त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

Homemade Ubtan | Agrowon

साहित्य

बेसन २ मोठे चमचे, तांदळाचे पीठ १ मोठा चमचा, चंदन पावडर १ मोठा चमचा, कस्तुरी हळद अर्धा चमचा , कच्चे दूध किंवा गुलाबजल पेस्ट बनवण्यासाठी, मध १ लहान चमचा.

Homemade Ubtan | Agrowon

कृती आणि पद्धत

एका स्वच्छ वाटीमध्ये बेसन, तांदळाचे पीठ, चंदन पावडर आणि हळद एकत्र करून घ्या.

Homemade Ubtan | Agrowon

पेस्ट

त्यात मध घाला आणि कच्चे दूध किंवा गुलाबजल मिक्स करून छान गुळगुळीत पेस्ट तयार करा.

Homemade Ubtan | Agrowon

चेहऱ्यावर लावा

हा पॅक चेहरा आणि मानेवर व्यवस्थित लावा. उटणे चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे सुकू द्या.

Homemade Ubtan | Agrowon

मसाज

उटणे हलके वाळल्यानंतर, हातावर थोडे पाणी घेऊन गोलाकार गतीने चेहऱ्याचा मसाज करत उटणे काढा. शेवटी चेहरा कोमट किंवा थंड पाण्याने स्वच्छ धुवा आणि मॉइश्चरायझर लावा.

Homemade Ubtan | Agrowon

Surprise Ideas For Partner : नाते घट्ट करण्यासाठी पार्टनरला द्या सरप्राइज गिफ्ट्स

Surprise Ideas For Partner | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...