Uric Acid : स्वयंपाक घरातले मसाले करतील युरिक अॅसिडची समस्या दूर

Mahesh Gaikwad

मसाल्यांचे महत्त्व

भारतीय स्वयंपाक घरात वापरले जाणाऱ्या मसाल्यांना आयुर्वेदात महत्त्वाचं स्थान आहे.

Uric Acid | Agrowon

आरोग्यासाठी फायदेशीर

स्वयंपाक घरातील हे मसाले जेवणाची चव वाढविण्याबरोबरच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत.

Uric Acid | Agrowon

युरिक अॅसिड

शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढण्याच्या समस्येवर हेच स्वयंपाक घरातील मसाले अत्यंत गुणकारी आहेत.

Uric Acid | Agrowon

मेथी बिया

युरिक अॅसिड नियंत्रित करण्यासाठी तुम्ही मेथीच्या बियांचा चहा घेवू शकता. यामुळे पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Uric Acid | Agrowon

मेथी दाणे

तसेच मेथी दाणे रात्रभर एक ग्लास पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्यानेही याचा खूप फायदा होतो.

Uric Acid | Agrowon

ओवा

ओव्यामध्ये अँटीबायोटीक आणि चांगल्या प्रमाणात ओमेगा-३ फॅटी असिड असते. यामुळेही युरिक अॅसिडची समस्या कमी होण्यास महत होते.

Uric Acid | Agrowon

जीरे

युरिक अॅसिडच्या समस्येपासून सुटकारा मिळविण्यासाठी जीरे खूप फायदेशीर आहेत. रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात जीरे घालून प्यायल्यास फायदा होतो.

Uric Acid | Agrowon

अंकुर आलेले मेथी दाणे

युरिक अॅसिडच्या समस्येपासून आराम मिळण्यासाठी अंकुर आलेले मेथी दाणे खाणेही फायदेशीर आहे.

Uric Acid | Agrowon
Ancient Festival | Agrowon