Raw Mango Panna Recipe : एका क्लिकवर पाहा कैरीचं पन्ह बनवण्याची सोपी पद्धत

Anuradha Vipat

पद्धत

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे 'कैरीचे पन्हं' बनवण्याची ही सर्वात सोपी आणि झटपट पद्धत आहे.

Raw Mango Panna Recipe | Agrowon

साहित्य

कैऱ्या, गूळ किंवा साखर, वेलची पूड, मिरे पूड, भाजलेली जिरे पूड, काळे मीठ ,पुदिन्याची पाने.

Raw Mango Panna Recipe | Agrowon

कृती

कैऱ्या स्वच्छ धुवून कुकरमध्ये ३-४ शिट्ट्या करून चांगल्या शिजवून घ्या. त्यांची सालं काढून आतील पूर्ण गर काढून घ्या.

Raw Mango Panna Recipe | Agrowon

मिश्रण

या गरामध्ये गूळ किंवा साखर, वेलची पूड, जिरे पूड आणि काळे मीठ टाका.

Raw Mango Panna Recipe | Agrowon

'पन्हं कॉन्सन्ट्रेट'

 हे सर्व मिश्रण मिक्सरला एकदा फिरवून घ्या, जेणेकरून गूळ पूर्णपणे विरघळेल आणि पन्हं एकदम स्मूथ होईल.

Raw Mango Panna Recipe | agrowon

सर्व्ह

एका ग्लासमध्ये २-३ चमचे हे तयार मिश्रण टाका, त्यात थंड पाणी आणि बर्फाचे खडे घालून नीट ढवळा. वरून पुदिन्याची पाने टाकून थंडगार सर्व्ह करा. 

Raw Mango Panna Recipe | agrowon

स्टोअर

हे तयार मिश्रण तुम्ही काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमध्ये १५ ते २० दिवस स्टोअर करू शकता.

Raw Mango Panna Recipe | Agrowon

Horoscope 21 March 2026 : आजचा दिवस काही राशींसाठी ठरणार आर्थिक लाभाचा

Horoscope 21 March 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...