Compost fertilizer : बंपर उत्पादनासाठी घरीच बनवा मडक्यातील खत

Aslam Abdul Shanedivan

अन्नाची मागणी

वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नाची मागणी ही वाढली आहे. यामुळे शेतात बिनदिक्कतपणे रासायनिक खतांचा वापर देखील वाढला आहे.

Compost fertilizer | Agrowon

शेतजमिनीचे आरोग्य धोक्यात

यामुळे शेतजमिनीचे आरोग्य धोक्यात आले असून जमिनीचे आरोग्य आणि सुपीकता कमी होत आहे

Compost fertilizer | Agrowon

रासायनिक खतं

अशातच अनेक वेळा शेतकऱ्यांकडे रासायनिक खतं घेण्यासाठी देखील पैसा नसतो. ज्यामुळे उत्पादनावर परिणाम होता.

Compost fertilizer | Agrowon

मडक्यातील खतं

अशा परिस्थितीत मडक्यातील खताचा मार्ग अवलंबल्यास कमी खर्चात उत्पादन वाढवता येते.

Compost fertilizer | Agrowon

मडके कंपोस्ट म्हणजे काय?

मडके कंपोस्ट खतं हे १०० टक्के शुद्ध सेंद्रिय खत असते. जे पिकाला भरपूर ऊर्जा देते. तर याचा खर्चही कमी आहे.

Compost fertilizer | Agrowon

कसे बवनाल मडके कंपोस्ट?

यासाठी एका मडक्यात १५ लिटर स्वच्छ पाण्यात २५० ग्रॅम गूळ मिसळा आणि द्रावण चांगले तयार करा. यात १५ लिटर गोमूत्र आणि १५ किलो शेण टाका जे काठी चांगले मिक्स करून घ्या.

Compost fertilizer | Agrowon

मटका कंपोस्ट तयार

हे मडके बंद करून ते शेण आणि मातीने लेपा आणि सावलीच्या ठिकाणी सोडून द्या. ७ ते १० दिवसांनी मटका कंपोस्ट तयार होईल. हे फवारणीसाठी १५० लिटर पाण्यातून वापरता येईल

Compost fertilizer | Agrowon

Drone Pilot Training : वनामकृवि मध्ये सुरु होणार ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था