Homemade Face Cream : 'या' घरगुती घटकांचा वापर करून बनवा फेस क्रीम

Anuradha Vipat

पोषण

घरगुती घटकांपासून बनवलेली फेस क्रीम केमिकलमुक्त असते आणि त्वचेला खोलवर पोषण देते.

Homemade Face Cream | Agrowon

कोरफड आणि व्हिटॅमिन ई

कोरफड त्वचा मऊ करते आणि व्हिटॅमिन ई डाग कमी करण्यास मदत करते. रात्री झोपण्यापूर्वी ही क्रिम स्वच्छ चेहऱ्यावर लावा.

Homemade Face Cream | Agrowon

बदाम तेल आणि तूप

कोरड्या त्वचेला ओलावा देण्यासाठी बदाम तेल आणि शुद्ध तूप उत्तम आहे. ही क्रीम थंडीच्या दिवसात त्वचेचा कोरडेपणा घालवण्यासाठी अतिशय प्रभावी आहे.

Homemade Face Cream | Agrowon

नारळ तेल आणि ग्लिसरीन

नारळ तेल त्वचेचा रंग उजळण्यास मदत करतो तर ग्लिसरीन ओलावा टिकवून ठेवते.

Homemade Face Cream | agrowon

काकडी आणि पुदिना

काकडी आणि पुदिना क्रिममुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होते आणि ताजेतवाने वाटते.

Homemade Face Cream | Agrowon

पॅच टेस्ट

कोणतीही क्रीम चेहऱ्यावर लावण्यापूर्वी हाताच्या त्वचेवर लावून पहा.

Homemade Face Cream | agrowon

ताजेपणा

घरगुती क्रीममध्ये संरक्षक नसल्यामुळे ती कमी प्रमाणात बनवा आणि शक्य असल्यास फ्रिजमध्ये ठेवा.

Homemade Face Cream | agrowon

Crab Benefits : तुम्हालाही खेकडा खायला आवडतो? पण आरोग्यासाठी आहे का निरोगी?

Crab Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...