Homemade Namkeen Recipes : एका क्लिकवर वाचा वर्षभर टिकणाऱ्या घरगुती नमकिन रेसिपी

Anuradha Vipat

घरगुती नमकीन

वर्षभर टिकणारे घरगुती नमकीन बनवणे खूप सोपे आहे. खालील ३ लोकप्रिय रेसिपी ज्या वर्षभर टिकतील.

Homemade Namkeen Recipes | agrowon

भाजणीची चकली

चकली दीर्घकाळ टिकण्यासाठी तिची भाजणी योग्य होणे गरजेचे आहे.

Homemade Namkeen Recipes | agrowon

खुसखुशीत

तांदूळ, चणा डाळ, उडीद डाळ आणि मूग डाळ भाजून त्याचे पीठ तयार करा. मोहन (गरम तेल) पिठात नीट मिसळल्याने चकली खुसखुशीत होते

Homemade Namkeen Recipes | agrowon

पोह्यांचा चिवडा

हा सर्वात हलका आणि वर्षभर टिकणारा नमकिन प्रकार आहे.

Homemade Namkeen Recipes | agrowon

पातळ पोहे

पातळ पोहे उन्हात वाळवून मग कुरकुरीत भाजून घ्या. त्यात कढीपत्ता, शेंगदाणे, डाळं आणि चिवडा मसाला घालून फोडणी द्या. हवा बंद डब्यात ठेवल्यास हा चिवडा मऊ पडत नाही.

Homemade Namkeen Recipes | Agrowon

शंकरपाळी

चहाच्या वेळेस खाण्यासाठी हा उत्तम पदार्थ आहे.  मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरू शकता. पिठात ओवा, कसुरी मेथी आणि तिखट-मीठ घालून घट्ट भिजवा. मंद आचेवर तळल्यामुळे ती आतपर्यंत कुरकुरीत होतात .

Homemade Namkeen Recipes | agrowon

Unhealthy White Foods : आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी हे ५ पांढरे पदार्थ करा वर्ज

Unhealthy White Foods | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...