Homemade Ice Cream Recipes : उन्हाळ्यात थंड खायची होते ईच्छा घरच्या घरी बनवा आईस्क्रिम

Anuradha Vipat

मजा

उन्हाळ्यात थंडगार आईस्क्रिम खाण्याची मजा काही औरच असते!

Homemade Ice Cream Recipes | agrowon

आईस्क्रिम

घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून तुम्ही अगदी सहज आणि मलाईदार आईस्क्रिम बनवू शकता.

Homemade Ice Cream Recipes | Agrowon

मँगो आईस्क्रिम

उन्हाळ्यात आंब्याचा सीझन असल्याने हे बनवणे खूप सोपे आहे.

Homemade Ice Cream Recipes | Agrowon

साहित्य

 २ पिकलेले आंबे , १ कप ताजी क्रीम , अर्धा कप कंडेन्स्ड मिल्क किंवा पिठीसाखर. 

Homemade Ice Cream Recipes | Agrowon

कृती

आंब्याचा गर मिक्सरमध्ये वाटून घ्या. क्रीम चांगली फेटून फ्लफी करा.

Homemade Ice Cream Recipes | Agrowon

मिक्स

त्यात आंब्याचा पल्प आणि कंडेन्स्ड मिल्क घालून हलक्या हाताने मिक्स करा.

Homemade Ice Cream Recipes | Agrowon

सेट

हवाबंद डब्यात भरून ७-८ तास फ्रीजरमध्ये सेट करा.

Homemade Ice Cream Recipes | Agrowon

Night Leg Cramps : तुमचेही रात्री झोपेत पाय दुखतात? काय असू शकतं कारण?

Night Leg Cramps | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...