Anuradha Vipat
सांधेदुखी आणि कंबरदुखीवर मोहरीचे तेल एक उत्तम नैसर्गिक आणि वेदनाशामक औषध मानले जाते.
मोहरीच्या तेलामध्ये असणारे 'ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स' आणि 'अॅलील आयसोथियोसायनेट' हे घटक शरीरातील सूज आणि तीव्र वेदना कमी करण्यास मदत करतात.
या कोमट तेलाने कंबर किंवा दुखणाऱ्या सांध्यांवर हलक्या हाताने गोलाकार मालिश करा. लसूण आणि ओव्यामध्ये वेदनाशामक गुणधर्म असतात, जे दुखणे लगेच खेचून घेतात.
हे तेल सांध्यांवर लावल्याने त्या भागातील रक्ताभिसरण वेगाने वाढते, ज्यामुळे कडक झालेले स्नायू मोकळे होतात आणि सूज कमी होते.
हे मिश्रण कंबरदुखीच्या भागावर लावून १० मिनिटे मालिश करा. आल्यामध्ये 'जिंजरॉल' नावाचे अँटी-इन्फ्लेमेटरी तत्व असते, जे जुनाट सांधेदुखीवर गुणकारी आहे
तेल कधीही खूप जास्त गरम लावू नये, ते नेहमी कोमट असावे.
मालिश केल्यानंतर तो भाग हवेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी कपड्याने झाकून घ्यावा किंवा कोमट पाण्याचा शेक घ्यावा.