Homemade Fruit Jam Recipe : मुलांच्या टिफिनसाठी घरी बनवा पौष्टिक आणि चविष्ट मिक्स फ्रूट जॅम

Anuradha Vipat

प्रिझर्व्हेटिव्हज

मुलांना दुकानातील जॅम खूप आवडतो, पण त्यात साखरेचे प्रमाण आणि प्रिझर्व्हेटिव्हज जास्त असतात.

Homemade Fruit Jam Recipe | Agrowon

मिक्स फ्रूट जॅम 

तुम्ही घरीच ताज्या फळांपासून पौष्टिक आणि चविष्ट मिक्स फ्रूट जॅम बनवू शकता. 

Homemade Fruit Jam Recipe | agrowon

साहित्य

सफरचंद, पिकलेली केळी, पपईचे तुकडे, द्राक्षे किंवा स्ट्रॉबेरी ,साखर, लिंबाचा रस.

Homemade Fruit Jam Recipe | agrowon

कृती

सर्व फळे स्वच्छ धुवून, सोलून त्याचे बारीक तुकडे करा. एका पातेल्यात थोडे पाणी घालून फळे मऊ होईपर्यंत शिजवा.

Homemade Fruit Jam Recipe | agrowon

प्युरी

शिजलेली फळे थंड झाल्यावर मिक्सरला लावून त्यांची एकदम बारीक प्युरी करून घ्या. ही प्युरी पुन्हा गॅसवर ठेवा आणि त्यात साखर मिसळा.

Homemade Fruit Jam Recipe | agrowon

मिश्रण

मिश्रण घट्ट होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवा. शेवटी लिंबाचा रस घालून नीट हलवा आणि गॅस बंद करा.

Homemade Fruit Jam Recipe | agrowon

साठवणूक

जॅम पूर्णपणे थंड झाल्यावर एका स्वच्छ काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवा.

Homemade Fruit Jam Recipe | agrowon

Homemade Pani Puri Recipe : तोंडाला पाणी आणणारी पाणी पुरी घरच्या घरी कशी बनवायची?

Homemade Pani Puri Recipe | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...