Homemade Face Cleanser : चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी घरगुती क्लिन्झर कसे तयार करावे?

Anuradha Vipat

वापर

घरच्या घरी नैसर्गिक क्लिन्झर बनवण्यासाठी मध, दूध, कोरफड आणि काकडी यांसारख्या घटकांचा वापर करावा.

Homemade Face Cleanser | Agrowon

क्लिन्झर

तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार खालीलपैकी एका सोप्या पद्धतीचा वापर करून घरीच क्लिन्झर तयार करू शकता.

Homemade Face Cleanser | Agrowon

कोरड्या त्वचेसाठी

१ चमचा शुद्ध मध आणि २ चमचे दूध. मध त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतो आणि दूध त्वचेला मऊ व चमकदार बनवते.

Homemade Face Cleanser | agrowon

तेलकट त्वचेसाठी

१ चमचा मध आणि पाव चमचा कोरफडीचा गर .हे मिश्रण त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकते आणि मुरुमांची समस्या कमी करण्यास मदत करते.

Homemade Face Cleanser | agrowon

निस्तेज किंवा सामान्य त्वचा

काकडीचा किस आणि थोडे ऑलिव्ह ऑइल. काकडी त्वचेला ताजेतवाने करते आणि ऑलिव्ह ऑइल त्वचेचे पोषण करते.

Homemade Face Cleanser | Agrowon

मसाज

वरीलपैकी कोणतेही एक मिश्रण एकत्र करून चेहऱ्याला लावा. २. १ ते २ मिनिटे हलक्या हाताने गोलाकार मसाज करा

Homemade Face Cleanser | Agrowon

ॲपल सायडर व्हिनेगर

ॲपल सायडर व्हिनेगर आणि २ भाग पाणी एकत्र करून कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावावे.

Homemade Face Cleanser | Agrowon

Split Ends Home Remedies : केसांचे स्प्लिट एंड्स रोखण्यासाठी ५ सोप्या टिप्स

Split Ends Home Remedies | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...