Anuradha Vipat
पोट साफ न होणे ही एक सामान्य समस्या आहे आणि त्यावर अनेक प्रभावी घरगुती उपाय आहेत.
बद्धकोष्ठतेवर अनेक घरगुती उपाय उपलब्ध असले तरी प्रत्येक व्यक्तीसाठी त्याचे परिणाम वेगवेगळे असू शकतात.
कोणताही नवीन घरगुती उपाय करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे नेहमीच सुरक्षित आणि योग्य आहे
गाजराचा रस, आले, लिंबू रस आणि मध रोज सकाळी खाली पोट प्या. गाजर फायबर‑रिच आहे. आले पचन सुधारतो, लिंबू एसिडिटी बॅलन्स करतो
इलायची पावडर, हिंग,गरम पाणी एकत्र करुन सकाळी रिकाम्या पोटी प्या यामुळे पोटाला हलकं वाटतं.
तुळशी पाने आणि पुदीना पाने गरम पाण्यात 2 मिनिट भिजवा आणि सेवन करा. दोन्ही पचन सुधारतात आणि पेट साफ करतात.
रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा तूप मिसळून प्या. यामुळे सकाळी आतड्यांची हालचाल सुधारते आणि पोट सहज साफ होते.