Chaat Masala Recipe : 'या' सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवा चाट मसाला

Anuradha Vipat

चाट मसाला 

घरच्या घरी बनवलेला चाट मसाला अधिक सुगंधी आणि चविष्ट लागतो.

Chaat Masala Recipe | Agrowon

मसाला

चाट मसाला तुम्ही दहीवडा, फळभाज्या, कोशिंबीर किंवा लिंबू सरबतावर घालून वापरू शकता. 

Chaat Masala Recipe | agrowon

 साहित्य

जिरे,काळी मिरी ,धणे, आमचूर पावडर , काळं मीठ ,साधे मीठ, सुकलेलं आलं , हिंग पुदिना पावडर .

Chaat Masala Recipe | Agrowon

कृती

पॅनमध्ये जिरे, धणे आणि मिरी मध्यम आचेवर १-२ मिनिटे हलकी भाजून घ्या. मसाल्यांचा सुगंध सुटला की गॅस बंद करा.

Chaat Masala Recipe | Agrowon

सर्व साहित्य

भाजलेले मसाले एका ताटात काढून पूर्णपणे थंड होऊ द्या.

Chaat Masala Recipe | Agrowon

मिश्रण

मिक्सरच्या भांड्यात भाजलेले मसाले आणि उरलेले सर्व साहित्य एकत्र टाका. हे सर्व मिश्रण एकदम बारीक वाटून घ्या.

Chaat Masala Recipe | Agrowon

साठवणूक

तयार झालेला चाट मसाला एका कोरड्या हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवा. हा मसाला ६ महिने ते १ वर्ष आरामात टिकतो.

Chaat Masala Recipe | Agrowon

Homemade Ice Cream Recipes : उन्हाळ्यात थंड खायची होते ईच्छा घरच्या घरी बनवा आईस्क्रिम

Homemade Ice Cream Recipes | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...