Anuradha Vipat
घरातील वातावरण शुद्ध ठेवणारी झाडे आपल्या घराजवळ लावण्याचा विचार करा.
वास्तुशास्त्रानुसार पिंपळाचे झाड सकारात्मक ऊर्जा शोषून घेते म्हणून ते घराजवळ लावणे टाळावे.
चिकूचे झाड कुटुंबाच्या समृद्धीमध्ये अडथळे आणते
बाभूळ घराच्या जवळ लावल्यास नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम होतो
निम हे वृक्ष नेहमी घराबाहेर लावावे त्याच्यामुळे नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होतो
चिंचेच्या झाडामुळे घरात रोग आणि वाईट शक्तींचा वास येतो
काटेरी झाडे घरात दुःख आणतात त्यामुळे ती लावणे टाळावे