Home Vastu Tips : घराचे 'हे' शाश्वत नियम नेहमी लक्षात असू द्या, होईल प्रगती

Anuradha Vipat

शाश्वत नियम

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी खालील शाश्वत नियम नेहमी पाळावेत.

Home Vastu Tips | agrowon

मुख्य प्रवेशद्वार

घरचे मुख्य प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ असावे, तिथे चपलांचा ढीग किंवा कचरा नसावा.

Home Vastu Tips | agrowon

पाण्याचे नियोजन

घराच्या ईशान्य दिशेला पाण्याचे स्त्रोत असावे. नळांतून पाणी टपकत असल्यास ते त्वरित दुरुस्त करा.

Home Vastu Tips | agrowon

स्वयंपाकघराचे पावित्र्य

स्वयंपाकघर नेहमी नीटनेटके ठेवावे. रात्री झोपण्यापूर्वी सिंकमध्ये खरकटी भांडी ठेवू नका.

Home Vastu Tips | Agrowon

मीठ

आठवड्यातून किमान एकदा किंवा रोज शक्य असल्यास, घर पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ टाकावे.

Home Vastu Tips | Agrowon

सायंकाळची वेळ आणि दिवा

संध्याकाळी 'शुभं करोति' म्हणताना तुळशीजवळ आणि देवापाशी दिवा लावावा.

Home Vastu Tips | Agrowon

तुटलेल्या वस्तू

घरात तुटलेली भांडी, बंद पडलेली घड्याळे किंवा आरसा ठेवू नका.

Home Vastu Tips | agrowon

Signs Of Stress : 'हे' संकेत सांगतात की तुमच्यावर टेंशनचा प्रभाव झाला आहे

Signs Of Stress | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...