Anuradha Vipat
घसा खवखवणे ही एक सामान्य समस्या आहे परंतु ती खूप त्रासदायक ठरू शकते.
घसा खवखवण्यावर घरच्या घरी कोणती सोपे आणि प्रभावी उपाय केल्यास झटक्यात आराम मिळू शकतो हे आज आपण पाहूयात.
कोमट पाण्यात मीठ मिसळून दिवसातून अनेक वेळा गुळण्या करा. यामुळे घशाची सूज आणि जळजळ कमी होते.
कोमट पाणी, चहा किंवा सूपमध्ये मध मिसळून प्या. मध घशासाठी खूप आरामदायी आहे
हायड्रेटेड राहण्यासाठी पाणी, सूप आणि इतर कोमट द्रवपदार्थ भरपूर प्या.कोरडेपणा
हवेत ओलावा ठेवण्यासाठी ह्युमिडिफायर वापरा ज्यामुळे घशातील कोरडेपणा कमी होतो.
गरम दुधात चिमूटभर हळद घालून पिऊ शकता.