Stainless Steel Cookware : स्टीलच्या भांड्यावरील डाग काढण्यासाठी घरगुती उपाय

Anuradha Vipat

ब्रश किंवा स्क्रबर

स्टीलची भांडी घासण्यासाठी कधीही खरबरीत ब्रश किंवा स्क्रबर वापरू नका

Stainless Steel Cookware | agrowon

चमक

ब्रश किंवा स्क्रबरमुळे स्टीलच्या भांड्याची चमक कमी होते

Stainless Steel Cookware | agrowon

व्हिनेगर

स्टिलच्या भांड्यांवरील डाग काढण्यासाठी व्हिनेगर डाग असलेल्या भागांवर फवारा आणि काही वेळाने स्पंजने घासा.

Stainless Steel Cookware | agrowon

बेकिंग सोडा

स्टिलच्या भांड्यांवरील डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाची पेस्ट भांड्यावर लावून घासून घ्या.

Stainless Steel Cookware | agrowon

स्वच्छ

डाग खूप जुना असल्यास व्हिनेगर, बेकिंग सोडा आणि पाणी यांची पेस्ट भांड्यांवर लावा आणि काही वेळने स्पंजने घासून स्वच्छ करा. 

Stainless Steel Cookware | agrowon

डाग

स्टिलची भांडी घासल्यानंतर लगेच कोरडी करा जेणेणेकरून पुन्हा डाग येणार नाहीत. 

Stainless Steel Cookware | agrowon

बटाटा

बटाटा अर्धा कापून कापलेल्या भागावर डिश सोप किंवा मीठ लावा आणि स्पंजने भांडे घासा.

Stainless Steel Cookware | agrowon

Swami Girl Names : तुम्हीही आहात स्वामी भक्त! मग स्वामींच्या नावावरून ठेवा आपल्या मुलींची नावे

Swami Girl Names | agrowon
येथे क्लिक करा