Anuradha Vipat
काखेतील त्वचेची स्वच्छता नियमितपणे करावी.
वॅक्सिंग आणि हेअर रिमूव्हल क्रीमचा अतिवापर ही काखेतील काळेपणाची कारणे आहेत
काखेतील काळेपणा कमी करण्यासाठी तुम्ही लिंबू, हळद, दही आणि बेसन यांसारख्या नैसर्गिक पदार्थांचा वापर करू शकता
बटाट्याचा रस किंवा ऑलिव्ह ऑइल व ब्राऊन शुगरचा स्क्रब वापरणे देखील प्रभावी आहे
हळदीमध्ये लिंबाचा रस मिसळून लावल्यास त्वचेचा रंग उजळतो
बटाटा नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्मांमुळे त्वचा हलकी करण्यास मदत करतो.
काळेपणा दूर करण्यासाठी कोणताही उपाय करण्यापूर्वी त्वचेवर पॅच टेस्ट करा.