Stomach Problems During Shravan : श्रावणात पोटाचे विकार टाळण्यासाठी घरगुती उपाय

Anuradha Vipat

आल्याचा चहा

श्रावणात पोटाचे विकार टाळण्यासाठी आल्याचा चहा प्या. आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात

Stomach Problems During Shravan | Agrowon

पेपरमिंट तेल

श्रावणात पोटाचे विकार टाळण्यासाठी पेपरमिंट तेल प्रभावी आहे. 

Stomach Problems During Shravan | agrowon

गरम कॉम्प्रेस

श्रावणात पोटाचे विकार टाळण्यासाठी पोटावर गरम कॉम्प्रेस लावल्याने स्नायूंना आराम मिळतो आणि वेदना कमी होतात.

Stomach Problems During Shravan | Agrowon

बडीशेप

श्रावणात पोटाचे विकार टाळण्यासाठी बडीशेप खा. बडीशेप पचन सुधारण्यास आणि गॅस कमी करण्यास मदत करते

Stomach Problems During Shravan | Agrowon

केळी

श्रावणात केळा खा. केळीमध्ये पोटॅशियम आणि ते पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. 

Stomach Problems During Shravan | Agrowon

दालचिनी

दालचिनीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात . ते पोटातील ऍसिड कमी करतात

Stomach Problems During Shravan | Agrowon

दही

श्रावणात पोटाचे विकार टाळण्यासाठी दही खा. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात

Stomach Problems During Shravan | Agrowon

Foods To Avoid During Shravan : श्रावणात कोणते आहार टाळावेत?

Foods To Avoid During Shravan | Agrowon
येथे क्लिक करा