Anuradha Vipat
श्रावण महिन्यात काही विशिष्ट पदार्थ टाळणे महत्वाचे आहे. श्रावण महिन्यात शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे
श्रावण महिन्यात अंडी, मासे आणि मांस यांसारखे मांसाहारी पदार्थ पूर्णपणे टाळावेत
जेवण बनवताना तेलाचा वापर कमी करावा आणि मसालेदार पदार्थांचे सेवन टाळावे
वांगी आणि इतर पालेभाज्या श्रावण महिन्यात टाळण्याचा सल्ला दिला जातो
श्रावण महिन्यात कांदा आणि लसूण खाणे टाळवे कारण ते सात्विक मानले जात नाहीत.
श्रावण महिन्यात डाळी आणि राजमा खाणे टाळावे कारण ते चांगले मानले जात नाही
जे लोक उपवास करतात ते उपवासात पूर्णपणे मीठ टाळतात