Vitamin B12 Rich Foods : शरीरातील व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता नैसर्गिकरित्या कशी दूर करावी?

Anuradha Vipat

समस्या

शरीरात व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता भासल्यास थकवा येणे, अशक्तपणा, चक्कर येणे आणि हाता-पायांना मुंग्या येणे अशा समस्या निर्माण होतात.

Vitamin B12 Rich Foods | agrowon

नैसर्गिक पर्याय

व्हिटॅमिन बी१२ प्रामुख्याने प्राणिजन्य पदार्थांमध्ये आढळते, परंतु शाकाहारी लोकांसाठीही काही उत्तम घरगुती आणि नैसर्गिक पर्याय उपलब्ध आहेत.

Vitamin B12 Rich Foods | agrowon

दूध आणि दही

रोज १ ते २ ग्लास दूध प्यायल्याने किंवा एक वाटी ताजे दही खाल्ल्याने शरीराला चांगल्या प्रमाणात बी१२ मिळते.

Vitamin B12 Rich Foods | Agrowon

पनीर आणि चीज

पनीर आणि चीजमध्ये देखील व्हिटॅमिन बी१२ सोबतच कॅल्शियम आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते.

Vitamin B12 Rich Foods | Agrowon

ताक

दुपारच्या जेवणात ताज्या ताकाचा समावेश करा. हे पचनासाठीही उत्तम असते.

Vitamin B12 Rich Foods | Agrowon

आंबवलेले अन्न

इडली, डोसा, उत्तप्पा किंवा रात्री उरलेला भात पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्याने शरीराला बी१२ मिळण्यास मदत होते.

Vitamin B12 Rich Foods | Agrowon

मोड आलेली कडधान्ये

मटकी, मूग, चणे यांसारख्या कडधान्यांना मोड आणून खाल्ल्याने त्यातील पोषक मूल्ये वाढतात आणि व्हिटॅमिन बी१२ ची पातळी सुधारण्यास मदत होते.

Vitamin B12 Rich Foods | Agrowon

Dietary Fiber : रोजच्या आहारात फायबर का गरजेचे आहे? जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे!

Dietary Fiber | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...