Pink Lips Tips : घरच्या घरी ओठ मऊ आणि चमकदार बनवण्याच्या सोप्या ट्रिक्स

Anuradha Vipat

साखर आणि मधाचा स्क्रब

साखरेमुळे ओठांवरील मृत त्वचा निघून जाते आणि ओठांचा नैसर्गिक रंग परत येतो.

Pink Lips Tips | agrowon

बीटचा रस

बीटमधील नैसर्गिक रंग ओठांचा काळेपणा दूर करून त्यांना गुलाबी बनवतो.

Pink Lips Tips | Agrowon

शुद्ध गाईचे तूप

रोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर आणि बेंबीमध्ये शुद्ध गाईचे तूप लावा. यामुळे ओठ नैसर्गिकरीत्या मऊ होतात.

Pink Lips Tips | agrowon

दुधाची मलाई आणि हळद

ताज्या मलाईमध्ये चिमूटभर हळद मिसळून ओठांवर १० मिनिटे लावा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. मलाई ओठांना हायड्रेट करते.

Pink Lips Tips | agrowon

कोरफड जेल

कोरफडीमधील 'अलोएसिन' ओठांचा रंग फिका करण्यास मदत करते आणि ओठ मऊ ठेवते.

Pink Lips Tips | agrowon

डाळिंबाचा रस आणि दूध

डाळिंब ओठांचा काळवंडलेपणा दूर करून त्यांना लालसर गुलाबी छटा देते.

Pink Lips Tips | agrowon

खोबरेल तेल

दिवसातून २-३ वेळा केमिकल ऑइलऐवजी शुद्ध खोबरेल तेल ओठांवर लिप बामसारखे लावा.

Pink Lips Tips | Agrowon

Work From Home Tips : घरातून काम करताना आळस येतोय? 'या' ५ सोप्या टिप्स नक्की वापरा!

Work From Home Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...