Nose bleeding Home Remedies : नाकातून रक्त आल्यास ताबडतोब करायचे उपाय

Anuradha Vipat

सामान्यपणे

नाकातून रक्त आल्यास घाबरून न जाता शांत राहणे आवश्यक आहे. ही समस्या उन्हाळ्यात किंवा उष्णतेमुळे सामान्यपणे उद्भवू शकते.

Nose bleeding Home Remedies | Agrowon

पुढे वाका

व्यक्तीला सरळ बसवा आणि डोके मागच्या बाजूला न करता पुढच्या बाजूला थोडे झुकवा.

Nose bleeding Home Remedies | Agrowon

नाक दाटून धरा

अंगठा आणि तर्जनीच्या साहाय्याने नाकाचा मऊ भाग कमीत कमी ५ ते १० मिनिटे सलग दाबून धरा.

Nose bleeding Home Remedies | Agrowon

बर्फाचा शेक

एका सुती कपड्यात बर्फाचे तुकडे गुंडाळा आणि तो कपडा नाकाच्या हाडावर आणि कपाळावर ठेवा.

Nose bleeding Home Remedies | Agrowon

शांत बसा आणि विश्रांती घ्या

रक्तस्त्राव थांबल्यानंतर काही वेळ व्यक्तीला शांत बसवून ठेवा. त्याला झोपवू नका, तर डोके उंचावर ठेवून विश्रांती देऊ द्या.

Nose bleeding Home Remedies | Agrowon

रक्त

नाक दाबून धरलेले असताना मध्येच सोडून रक्त थांबले की नाही हे पाहू नका

Nose bleeding Home Remedies | Agrowon

नाक शिंकरणे

रक्त थांबल्यानंतर लगेच नाक शिंकरणे किंवा नाकात बोट घालणे पूर्णपणे टाळा.

Nose bleeding Home Remedies | Agrowon

Stop Eating Junk Food : बाहेरचे अन्न खाण्याची सवय कशी सोडावी?

Stop Eating Junk Food | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...