Leg Cramps Relief : तुमच्याही पायाला येतात वारंवार गोळे तर मग करा 'हा' घरगुती उपाय

Anuradha Vipat

घरगुती उपाय

जर तुमच्याही पायाला वारंवार गोळे येत असतील तर तुम्ही खालील प्रभावी घरगुती उपाय करू शकता.

Leg Cramps Relief | agrowon

मेथी दाणे

रात्री एक चमचा मेथी दाणे पाण्यात भिजत घाला आणि सकाळी ते पाणी प्या यामुळे स्नायूंना आराम मिळतो. 

Leg Cramps Relief | agrowon

कोमट तेलाने मसाज

पायाला गोळा आल्यास मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल कोमट करून हलक्या हाताने मसाज करा.

Leg Cramps Relief | agrowon

पाणी पिणे

शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे अनेकदा गोळे येतात. त्यामुळे दिवसभरात भरपूर पाणी प्या.

Leg Cramps Relief | Agrowon

केळी

केळीमध्ये भरपूर पोटॅशियम असते. दररोज एक केळे खाल्ल्याने हा त्रास कमी होतो. 

Leg Cramps Relief | Agrowon

गरम पाण्याचा शेक

ज्या भागात वारंवार गोळे येतात, तिथे गरम पाण्याची पिशवी किंवा टॉवेलने शेक द्यावा.

Leg Cramps Relief | Agrowon

सैंधव मिठ

आंघोळीच्या कोमट पाण्यात थोडे सैंधव मीठ टाकून त्या पाण्याने पाय धुवा किंवा त्यात पाय बुडवून बसा.

Leg Cramps Relief | Agrowon

Headaches Problem : महिलांमध्ये पुरुषांपेक्षा तीनपट जास्त डोकेदुखी का होते?

Headaches Problem | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...