Anuradha Vipat
दैनंदिन जीवनातील सामान्य आजारांवर तुमच्या स्वयंपाकघरातील घटकांपासून बनवलेले हे सोपे घरगुती उपाय अत्यंत प्रभावी ठरतात.
आल्याचा रस आणि मध एकत्र करून घेतल्यास छातीतील कफ कमी होतो.
अॅसिडिटीचा त्रास होत असल्यास बिनसाखरेचे थंड दूध प्या, यामुळे पोटातील जळजळ लगेच थांबते.
गॅसमुळे पोट फुगले असल्यास ओवा आणि काळे मीठ कोमट पाण्यासोबत घ्या.
पुदिन्याचा चहा पिल्याने किंवा कपाळावर पुदिना तेलाने मालिश केल्याने तणावामुळे होणारी डोकेदुखी थांबते.
रात्री झोपताना गरम हळदीचे दूध प्यावे. यामुळे हाडे मजबूत होतात.
दुखणाऱ्या दाताखाली लवंग ठेवा किंवा लवंगाचे तेल कापसाने लावा. यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म वेदना त्वरित कमी करतात