Anuradha Vipat
डोकेदुखी कमी करण्यासाठी आपल्या स्वयंपाक घरात बरेच पदार्थ उपलब्ध असतात. डोकेदुखी कमी करण्यासाठी आल्याचा चहा हा एकच पदार्थ फायदेशीर आहे.
आल्यामध्ये वेदना कमी करणारे गुणधर्म असतात ज्यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो.
आल्याचा चहा मळमळ कमी करण्यास मदत करते
आल्याचा चहा डोकेदुखीच्या लक्षणांपासून आराम मिळवण्यासाठी उत्तम घरगुती उपाय आहे
मायग्रेनसारख्या तीव्र डोकेदुखी देखील आल्याचा चहामुळे कमी होऊ शकते
आल्याचा चहामध्ये अँटीमेटिक मळमळ कमी करणारे गुणधर्म असतात.
आल्याचा चहा शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवते